रेखा सूर्यवंशी
गृहिणीमी एक गृहिणी आहे. मला कॉम्प्युटर शिकायचे होते म्हणून मी MS-CIT सेंटरमध्ये समुपदेज्ञन घेतल्यानंतर MS-CIT कोर्समध्ये सहभागी झाले. आता मी माझ्या मुलांना वर्ड आणि पॉवर पॉइंट वापरून त्यांचे प्रकल्प पूर्ण करण्यात मदत करते. मी इंटरनेटवर प्रकल्पाशी संबंधित विविध प्रतिमा शोधू शकते आणि विज्ञान प्रकल्पांकी संबंधित विषय शोधू शकते. जेव्हा मी इतरांच्या मदतीक्षिवाय गॅस बुकिंग, वीज, मोबाइल बिल पेमेंट ऑनलाइन करते तेव्हा मला अभिमान वाटतो. धन्यवाद विश्व कम्प्युटर